Posts

नगरपालिका निवडणुकीतील घराणेशाही

Image
 नगरपालिका निवडणुकीतील घराणेशाही.   ( हेरंब कुलकर्णी यांच्या पोस्ट वरून) दै. सकाळ वृत्तपत्राने मंगळवारच्या  अंकात नगरपालिका निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील घराणेशाही मांडली आहे. त्यानुसार... नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना भाजपाने उमेदवारी देऊन घराणेशाहीचा वेगळाच आविष्कार घडवला आहे.नगराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया मेव्हणा युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे.  महाराष्ट्रात इतर ठिकाणी असलेली घराणेशाहीची झलक पुढीलप्रमाणे :  १) नंदुरबार _ आमदार रघुवंशी यांच्या पत्नी २)दोंडाईचा _मंत्री रावल यांची आई ३)शिरपूर_ माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा व भाऊ ४)बुलढाणा _ आमदार संजय गायकवाड यांची पत्नी ५)खामगाव _ मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी  ६)वाशिम _ शिवसेना जिल्हाप्रमुख यांची पत्नी ७)यवतमाळ _मंत्री अशोक उईके यांची मुलगी ८)यवतमाळ _शिवाजीराव मोघे यांची सून ९)पुसद _मंत्री इंद्रनील ...

केंद्र सरकार मजुरांना खरच मोफत रेल्वे नी त्याच्या मूळ गावी घेऊन गेलेत का ? तर वाचा खरं सत्य आणि भाजपाचा खोटारडा प्रचार

Image
केंद्र सरकार मजुरांना खरच  मोफत रेल्वे नी त्याच्या मूळ गावी घेऊन गेलेत का ? तर वाचा खरं सत्य आणि  भाजपाचा खोटारडा प्रचार..... पुणे-महाराष्ट्र-           केंद्र सरकारने भारतातच राबराब राबणाऱ्या हजारो कामगारांना मात्र जवळपास महिनाभर वाऱ्यावरच  सोडलं होतं. आता या कामगारांना घरी वापस जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली तर त्यातही कामगारांकडून प्रवासशुल्क  आकारण्यात येत आहे. महिनाभर झालं‌ हाताशी काम नाही, पोटाला अन्न  मिळतंय का ते पण तपासून बघितलं नाही ,काय   कामगारांची अवस्था  आहे याची विचारपूस पण नाही ?   त्यात भाजपा हा पक्ष  अश्या खोटारडी माहिती पसरवत आहे. आणि स्वतःचा  प्रचार करत असताना दिसत आहे भाजपचे काही समर्थक  तिकिट रेल्वे स्टेशन विकणार नाही हि एक पानी order शेअर करत आहेत पण दुसरं पान दाखवत नाही त्यावर  (दुसरा फोटो)११ नंबर वाचा   . रेल्वे स्टेशन वर तिकिट विक्री होणार नाही , पण राज्य सरकार तिकिट देणार एक एक प्रवासी clear करून...

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील नेता कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याचीचं पोलखोल करणारी ही पोस्ट.

Image
काल  महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्रीआणि सध्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र  फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील नेता कसा बरोबर आहे,  हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याचीचं पोलखोल करणारी ही पोस्ट. महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्रीआणि सध्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र  फडणवीस यांनी   दिलेल्या 280 पानाच्या रिपोर्टमध्ये 580 वेळेस मुंबईचा संदर्भ आहे आणि तब्बल 0 वेळेस गुजरातचा उल्लेख आहे, तेव्हा  देशाचे  सध्याचे पंतप्रधान  ( नाममात्र कागदोपत्री असलेले आणि मानाने ते एका  राज्याचे हितचिंतक असलेले ).  श्री. नरेंद मोदीनी IFSC चे मुख्यालय गुजरातला नेहलेच कसे?   विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र  फडणवीस याना माझा प्रश्न आहे, की  तुमच्या मते  "अधिकृत"  या  शब्दाची व्याख्या काय आहे ?  केंद्राच्या  वित्त मंत्रालयाच्या साल 2010-11 च्या वार्षिक अहवालात Mumbai IFSC हे केंद्र सरकारच्या C...

लक्षपूर्वक वाचा माफीवीर सावरकर.? शिवरायांच्या कार्याला "काक कालीये योग" म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे संबोधून शिवरायांचे कर्तृत्व नाकरणारा सावरकर कोणाला ग्रेट वाटेल.?

Image
लक्षपूर्वक वाचा माफीवीर सावरकर.? शिवरायांच्या कार्याला "काक कालीये योग" म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे संबोधून शिवरायांचे कर्तृत्व नाकारणारे सावरकर कोणाला ग्रेट वाटेल.? संदर्भ -'सहा सोनेरी पाने' लेखक-सावरकर 🔹संभाजीराजेंना दारूमध्ये बुडलेला नालायक राज्यबुडव्या राजा. "मदिरा आणि मदिराक्षीत कैकाड बुडालेला नादान शिवपुत्र संभाजी" असे म्हणणारे सावरकर शिवराय संभाजीराजे विषयी एवढी कटूता का आहे? मग हे वैदिक मनुवादी धर्माचे की कुठल्या धर्माचे.? 🔹464 कैद्यांचा मुकादम असलेले सावरकरांनी तब्बल 21 माफीनामे तेही स्वतःच्या नावे इंग्रज सरकारला दिले. कुठल्याही इतर कैद्याच्या नावे एकही माफीनामा दिला नाही. स्वतःची सुटका करून घेण्यासाठीच माफीनाम्यांचा खटाटोप करत होते. 🔹क्रांतीसिंह नाना पाटलांच्या तुफान सेनेची गुप्त माहीती इंग्रजांना देण्याच्या कबुलीवरती सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली होती. 🔹सावरकरांनी म्हणे, आंदमानात दिड फुटाची उडी मारली आणि सापडले, पण क्रांतीसिंह नाना पाटलांनी हातात बेड्या असताना 200 फुटावरून कृष्णेच्या पात्रात उडी मारली आणि स...