केंद्र सरकार मजुरांना खरच मोफत रेल्वे नी त्याच्या मूळ गावी घेऊन गेलेत का ? तर वाचा खरं सत्य आणि भाजपाचा खोटारडा प्रचार
केंद्र सरकार मजुरांना खरच मोफत रेल्वे नी त्याच्या मूळ गावी घेऊन गेलेत का ? तर वाचा खरं सत्य आणि भाजपाचा खोटारडा प्रचार..... पुणे-महाराष्ट्र- केंद्र सरकारने भारतातच राबराब राबणाऱ्या हजारो कामगारांना मात्र जवळपास महिनाभर वाऱ्यावरच सोडलं होतं. आता या कामगारांना घरी वापस जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली तर त्यातही कामगारांकडून प्रवासशुल्क आकारण्यात येत आहे. महिनाभर झालं हाताशी काम नाही, पोटाला अन्न मिळतंय का ते पण तपासून बघितलं नाही ,काय कामगारांची अवस्था आहे याची विचारपूस पण नाही ? त्यात भाजपा हा पक्ष अश्या खोटारडी माहिती पसरवत आहे. आणि स्वतःचा प्रचार करत असताना दिसत आहे भाजपचे काही समर्थक तिकिट रेल्वे स्टेशन विकणार नाही हि एक पानी order शेअर करत आहेत पण दुसरं पान दाखवत नाही त्यावर (दुसरा फोटो)११ नंबर वाचा . रेल्वे स्टेशन वर तिकिट विक्री होणार नाही , पण राज्य सरकार तिकिट देणार एक एक प्रवासी clear करून...