Posts

Showing posts from 2025

नगरपालिका निवडणुकीतील घराणेशाही

Image
 नगरपालिका निवडणुकीतील घराणेशाही.   ( हेरंब कुलकर्णी यांच्या पोस्ट वरून) दै. सकाळ वृत्तपत्राने मंगळवारच्या  अंकात नगरपालिका निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील घराणेशाही मांडली आहे. त्यानुसार... नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना भाजपाने उमेदवारी देऊन घराणेशाहीचा वेगळाच आविष्कार घडवला आहे.नगराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया मेव्हणा युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे.  महाराष्ट्रात इतर ठिकाणी असलेली घराणेशाहीची झलक पुढीलप्रमाणे :  १) नंदुरबार _ आमदार रघुवंशी यांच्या पत्नी २)दोंडाईचा _मंत्री रावल यांची आई ३)शिरपूर_ माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा व भाऊ ४)बुलढाणा _ आमदार संजय गायकवाड यांची पत्नी ५)खामगाव _ मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी  ६)वाशिम _ शिवसेना जिल्हाप्रमुख यांची पत्नी ७)यवतमाळ _मंत्री अशोक उईके यांची मुलगी ८)यवतमाळ _शिवाजीराव मोघे यांची सून ९)पुसद _मंत्री इंद्रनील ...