लक्षपूर्वक वाचा माफीवीर सावरकर.? शिवरायांच्या कार्याला "काक कालीये योग" म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे संबोधून शिवरायांचे कर्तृत्व नाकरणारा सावरकर कोणाला ग्रेट वाटेल.?


लक्षपूर्वक वाचा माफीवीर सावरकर.? शिवरायांच्या कार्याला "काक कालीये योग" म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे संबोधून शिवरायांचे कर्तृत्व नाकारणारे सावरकर कोणाला ग्रेट वाटेल.?



संदर्भ -'सहा सोनेरी पाने' लेखक-सावरकर


🔹संभाजीराजेंना दारूमध्ये बुडलेला नालायक राज्यबुडव्या राजा. "मदिरा आणि मदिराक्षीत कैकाड बुडालेला नादान शिवपुत्र संभाजी" असे म्हणणारे सावरकर शिवराय संभाजीराजे विषयी एवढी कटूता का आहे? मग हे वैदिक मनुवादी धर्माचे की कुठल्या धर्माचे.?

🔹464 कैद्यांचा मुकादम असलेले सावरकरांनी तब्बल 21 माफीनामे तेही स्वतःच्या नावे इंग्रज सरकारला दिले. कुठल्याही इतर कैद्याच्या नावे एकही माफीनामा दिला नाही. स्वतःची सुटका करून घेण्यासाठीच माफीनाम्यांचा खटाटोप करत होते.

🔹क्रांतीसिंह नाना पाटलांच्या तुफान सेनेची गुप्त माहीती इंग्रजांना देण्याच्या कबुलीवरती सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली होती.

🔹सावरकरांनी म्हणे, आंदमानात दिड फुटाची उडी मारली आणि सापडले, पण क्रांतीसिंह नाना पाटलांनी हातात बेड्या असताना 200 फुटावरून कृष्णेच्या पात्रात उडी मारली आणि सापडलेही नाहीत.

🔹"गाय हा उपयुक्त पशू आहे ती कापून खाल्लीच पाहिजे."

संदर्भ -"समाज आणि विज्ञान" लेखक -सावरकर

गाय कापून खा. असे सांगणारे सावरकर हिंन्दू धर्माचे कि वैदिक मनुवादी धर्माचे हा विचार करावा लागेल. वैदिक मनुवादी हे हिंन्दू नाहीत यापूर्वीही सिध्द झालय.. मग या लोकांनी आम्हाला हिंन्दूत्व शिकऊ नये.


🔹ज्या बुध्द, महावीरांसारख्या कृषक भुमीपुत्रांनी शेतीचा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन गो हत्तेला विरोध केला. तसेच कुराणातही गो हत्या करू नये असे लिहले आहे, पण सावरकर हे मात्र गो हत्या करा गाईला कापून खा असे सांगतात..


संदर्भ Fredom of midnight book


🚯 सावरकरांचे गोडवे गाणार्‍यांनो, मेंदू असेल तर वरील मुद्यांचा विचार करा वाचा ती पुस्तके..

Comments

Popular posts from this blog

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील नेता कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याचीचं पोलखोल करणारी ही पोस्ट.

केंद्र सरकार मजुरांना खरच मोफत रेल्वे नी त्याच्या मूळ गावी घेऊन गेलेत का ? तर वाचा खरं सत्य आणि भाजपाचा खोटारडा प्रचार